आम्ही काय करतो?

आम्ही योजनापूर्वक मार्गदर्शन करतो, आणि ते अतिशय नीट अंमलात आणवतो. राजकारण किंवा संस्थासंवर्धन या दोन्ही कामांत तुमच्या स्वतंत्र अस्तित्वाची निर्मिती करणे आवश्यक असते. सामाजिक व राजकीय परिस्थितीचा सखोल अभ्यास करून त्याच्या आधारावरच स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारा कार्यक्रम बनवणे हे आमचे वैशिष्ट्य आहे. सतत बदलणाऱ्या आणि चढाओढीच्या या क्षेत्रात आपला झेंडा रोवायचा असेल तर स्ट्रॅटेजी हाच तुमचा सर्वोत्कृष्ट साथीदार आहे.

business-decisions_1212-27

राजकीय नेतृत्वासाठी सेवा...

१. राजकीय नेत्याचे सर्वांगीण प्रोफाईल

२. मतदारसंघाचा / प्रभागाचा अभ्यास

३. राजकीय / सामाजिक सर्वेक्षण

४. कार्यकर्ते / समर्थक यांच्यासाठी प्रशिक्षण

५. राजकीय नेतृत्वासाठी भाषण / भूमिका यासाठी संशोधनपर मुद्दे

६. मतदारसंघात/ सभागृहात / समाजात घ्यावयाच्या भूमिकांसाठी मार्गदर्शन

७. दैनंदिन राजकीय सामाजिक कार्यासाठी नियोजन

८. सामाजिक / सांस्कृतिक कामाचे नियोजन / व्यवस्थापन

९. प्रसिद्धी माध्यमासाठी भूमिका काय असाव्यात यासंदर्भात नियमित मार्गदर्शन

१०. नवी माध्यमे (social media) फेसबुक, ट्विटर हाताळणे यासाठी मजकूर निर्मिती.

११. निवडणुकांच्या सर्वांगीण नियोजनात सक्रिय / अभ्यासपूर्ण मदत

सामाजिक संस्थेसाठी सेवा...

१. सोशल मीडिया च्या माध्यमातून संस्थेची प्रतिमा वृद्धी करणे.

२. संस्थेच्या तिहासिक योगदानाचे पुस्तक, डॉक्युमेंटरी तयार करणे

३. संस्थेला आवश्यकतेनुसार विविध प्रकल्पासाठी संशोधन करणे

४. संस्थेसाठी माध्यम सल्लागाराच्या भूमिकेतून विविध बदलांविषयी उपडेट करणे

५. संस्थेतील सेवकांना संस्थेप्रती / समाजाच्या प्रति आदर वाढविणारे प्रशिक्षण

६. संस्थेच्या सेवकांना त्यांच्या कामातील गतिशीलता वाढविण्यासाठी प्रशिक्षण

७. संस्था विस्तारासाठी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन

८. संस्थेला लागणाऱ्या विविध सेवांचे समन्वय करणे

९. संस्थेच्या सार्वजनिक कार्यक्रमाचे सर्वांगीण नियोजन करणे

सामाजिक कार्यासाठी

तर मग करायची सुरुवात?

तुमच्या सामाजिक आणि राजकीय कामाचा श्रीगणेशा करण्यासाठी "आज"पेक्षा चांगला मुहूर्त कोणताच नाही. आमच्याशी संपर्क साधा आणि मग होऊ दे तुमच्या जिंकण्याची सुरुवात.